⚫ TOPIC
जय शिवराय मित्रांन
VIDEO चा THUMBNAIL बघून तुम्हाला तर कळलच असेल की आजचा VIDEO कोणत्या विषयावर आधारित आहे. त्यापूर्वी VIDEO आवडल्यास आपल्या CHANNEL ला SUBSCRIBE करायला LIKE, SHARE, COMMENT करायला विसरू नका चला तर मग VIDEO ला सुरुवात करु
🔵 VIDEO START
LOGO बनवण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला PIXELLAB APP DOWNLOAD करावी लागेल ती तुम्हाला PLAY STORE वर मिळून जाईल. त्यानंतर आपल्याला PIXELLAB APP OPEN करावी लागेल व सर्वात अगोदर New TEXT नाव DELETE करायचं मग त्यानंतर मी दिलेला INSTAGRAM चा LOGO ADD करायचा आहे LOGO ADD केल्यास TEXT OPTION वर जाऊन आपली INSTAGRAM I'D किंवा आपले नाव लिहायचे आहे त्यानंतर आपल्या आवडीचा एक FONT SELECT करायचा आहे FONT ADD केल्यानंतर मी एक PNG दिली आहे ती ADD करायची आहे व ती आपल्या LOGO नुसार योग्य पद्धतीने SET करून घ्यायचा आहे ह्या सर्व पद्धतीने आपला LOGO एकदम सोप्या पद्धतीने तयार होऊन जाईल.
🔘 DOWNLOAD METHOD
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे MATERIAL DOWNLOAD कसे करायचे तुम्ही फक्त मी दिलेल्या LOGO आणि PNG ला दाबून धरायचे आहे आणि DOWNLOAD करून घ्यायचे आहे
🔴 NOTE
जर VIDEO मध्ये काही चूक झाली असेल तर मला COMMENT करून सांगा
धन्यवाद...