IPHONE EMOJI FONT FOR PIXELLAB || IPHONE EMOJI FONT FREE DOWNLOAD 2023 || #vickyeditingvs


⚫ TOPIC


जय शिवराय मित्रांनो काय मग तुम्हाला आपल्या VIDEO च THUMBNAIL बघून समजलचं असेल की आजचा VIDEO कोणत्या विषयावर आधारित आहे रे भावांनो तरीही तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो आजचा VIDEO IPHONE EMOJI FONT वर आहे बर









हा IPHONE EMOJI FONT नुसता PIXELLAB वर नाही तर ALIGHT MOTION APP वर सुद्धा वापरता येतो हे विसरू नका







🔘 DOWNLOAD METHOD 


DOWNLOAD करण्याची पद्धत काहीच अवघड नाही ती सोपी आहे तर मग मी सांगतो की FONT कसा DOWNLOAD करायचा त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या YOUTUBE CHANNEL वर जाऊन आपल्या CHANNEL च्या ABOUT मध्ये जायचं आहे तिथे गेल्या नंतर तुम्हाला LINKS हे नाव दिसून जाईल . तर तुम्हाला OFFICIAL WEBSITE वर CLICK करायचं आहे CLICK केल्यास आपली WEBSITE OPEN होईल तिथे लगेच तुम्हाला THUMBNAIL दिसून जाईल त्याच्यावर CLICK करायच आहे CLICK केल्यास मग थोड तुम्हाला खाली जाऊन DOWNLOAD नावाचे BUTTON 🔘 दिसून जाईल त्यावर CLICK करून FONT DOWNLOAD करायचं आहे 







🔴 NOTE


तसेच मग आपल्या CHANNEL ला देखील SUBSCRIBE करायचं आहे TELEGRAM ला देखील JOIN नक्की करा TELEGRAM LINK CHANNEL

 च्या ABOUT मध्येच आहे




DOWNLOAD


Previous Post Next Post