FACE WHITE PHOTO EDITING NEW TRICK IN AIRBRUSH | Face Editing New Tutorial In Mobile | #vickyeditingvs

   



जय शिवराय मित्रांनो आपल स्वागत आहे आपल्या YOUTUBE CHANNEL वरती जाचे नाव आहे VS GRAPHIC DESIGNER तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका वेळ वाया न घालवता चला तर मग व्हिडिओला सुरूवात करू










आजची EDITING करण्यासाठी तुम्हाला AIRBRUSH नावाची APP DOWNLOAD करावी लागेल ही APP आपल्या WEBSITE वर मिळून जाईल WEBSITE ची लिंक आपल्या YOUTUBE CHANNEL च्या ABOUT मध्येच आहे आणि TELEGRAM ची ही लिंक तिथे भेटून जाईल किंवा VIDEO च्या DESCRIPTION मध्ये पण भेटून जाईल










सर्वात अगोदर आपल्याला APP OPEN केल्यास LIBRARY हे नाव दिसेल त्यावर CLICK करून आपली IMAGE ADD करायची आहे IMAGE ADD केल्यास तुम्हाला खाली RETOUCH हे नाव दिसून जाईल त्यावर CLICK करून तुम्हाला जरा डाव्या बाजूला असं SLIDE करायच आहे मग तुम्हाला SKIN TONE हे नाव दिसेल त्यावरती CLICK करून घ्यायचे मग AUTO वर CLICK करून आपल्या चेहऱ्यानुसार COLOUR SELECT करून घ्यायच आहे आणखी FACE BRIGHT करायच असेल तर खाली एक LINE दिसून जाईल त्यावरून सुद्धा FACE COLOUR ADJUST करू शकता 










हा झाला विषय FACE WHITE करण्याचा आता आणखी एक विषय म्हणजे BACKGROUND BLUR करण्याचा तोही ह्याच APP वरून चला तर मग तेही जाणून घेऊ त्यासाठी तुम्हाला खाली TOOLS नाव दिसेल त्यावर CLICK करून असं डाव्या बाजूला जरा SLIDE करून BLUR OPTION वर जायचं आहे आणि AUTO वर जाऊन ही IMAGE BLUR करू शकता किंवा BLUR OPTION वरून आपल्या पद्धतीने BACKGROUND BLUR करून घ्यायचं आहे आणि IMAGE DOWNLOAD करून घ्यायच आहे तर मग कसा वाटला VIDEO COMMENT मध्ये नक्की सांगा 










               












Previous Post Next Post