BANNER BOX FRAME | HOW TO TRENDING BANNER BOX FRAME | (ADD PHOTO IN BOX) | #vickyeditingvs




साहित्य / सामग्री
 • PIXELLAB
 • PHOTO 











जय शिवराय मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या YOUTUBE CHANNEL मध्ये ज्याचे नाव आहे VICKY EDITING VS मित्रांनो आजचा VIDEO बॅनर बॉक्स PNG कशी बनवायची व त्यामध्ये आपला फोटो कसा ADD करायचा आहे ते बघणार आहोत. बॅनर बॉक्स बनवण्यासाठी आपल्याला PIXELLAB ची गरज पडणार आहे. PIXELLAB PLAY STORE वर मिळून जाईल. हो जर तुम्हालाही माझ्यासारखं PIXELLAB हवा असेल तर मला COMMENT मध्ये नक्की सांगा त्याच्यावरही आपणं एक VIDEO नक्की बनवू.











चला तर मग VIDEO ला सुरूवात करू सगळ्यात अगोदर PIXELLAB APP OPEN करून घ्यायचं आहे OPEN केल्यानंतर तुम्हाला हा TEXT DELETE करून घ्यायचं आहे. DELETE केल्यावर तुम्हाला वर एक अधिकच चिन्ह दिसून जाईल त्यावर जाऊन तुम्हाला SHAPE हे नाव दिसेल त्याच्यावर जाऊन तुम्हाला एक चौकोन बॉक्स दिसेल तर त्याला घ्यायचं आहे तुम्हाला किती बॉक्स पाहिजे आहेत तेवढे घ्यायचे आहेत. तर मी दोन बॉक्स घेतो आणखी एक बॉक्स घेण्यासाठी मी ह्या बॉक्स वर CLICK करतो. त्यानंतर खाली तीन नंबरला एक OPTION भेटेल त्यावर जाऊन तुम्हाला COPY हे नाव दिसेल तर मग COPY करून घ्यायचं आहे. व ते बरोबर एका लाईन मध्ये करुन घ्ययचंय आहे. आता हे झालं बॉक्स बनवण्याच 











तर आता बघू की बॉक्स मध्ये PHOTO कसे बसवायचं तर त्या आधी मी इथे LAYER वर जाऊन हे  LAYER LOCK करुन घेतो. LAYER LOCK झाल्या आता आपण आपल्या PHOTO ADD करु त्यासाठी आणखी एकदा अधिक वर जाऊन तुम्हाला FROM GALLERY हे नाव दिसेल त्यावर जाऊन आपला PHOTO घ्यायचा आहे.











मग तुम्हाला PHOTO जसा पाहिजे तसा CROP करुन घेऊ शकता. त्यानंतर आपला PHOTO बरोबर ह्या बॉक्स मध्ये लावून घ्यायचाय तर मग लवकर दोन्ही PHOTO बॉक्स मध्ये लावतो. तुम्ही आपले PHOTO बॉक्स मध्ये किंवा बॉक्सच्या थोडे बाहेरही लावू शकता तर अशाच प्रकारे आपले PHOTO बॉक्स मध्ये सेट झाले तर तुम्हालाही एवढच करायच आहे. आता ह्या PHOTO च्या मागचे BACKGROUND REMOVE करायच आहे त्यासाठी तुम्हाला खाली चार नंबरवर जाऊन TRANSPARENT हे नाव दिसेल तिथे CLICK करा. व आपला PHOTO गॅलरीत SAVE करा.  SAVE करण्यासाठी तुमहाला अधिक च्या पुढे जाऊन SAVE AS IMAGE वर जाऊन FORMAT PNG व QUALITY ULTRA करून घ्यायचंय त्यानंतर SAVE TO GALLERY करायचय तर आजच्या VIDEO मध्ये एवढच होत. 











मी DESCRIPTION मध्ये आपल्या WEBSITE ची LINK देतोय त्याच्यावर जाऊन तुम्ही बॉक्स PNG फ्री मधे DOWNLOAD करून घेऊ शकता किंवा WEBSITE वर न जाता खाली HOW TO DOWNLOAD वर जाऊन DOWNLOAD करून घेऊ शकता.











जर तुम्ही आपले मागचे VIDEO बघितले नसतील तर ते CHANNEL वरून बघून घ्या व जर तुम्हाला VIDEO आवडला तर LIKE, SHARE, COMMENT व CHANNEL ला SUBSCRIBE कराय विसरू नका तसेच WHATSAPP, TELEGRAM ला सुद्धा JOIN व्हा सर्व LINK DESCRIPTION मध्ये आहेत.
Previous Post Next Post