HOW TO MAKE CIRCULAR TEXT EDITING | TYPE TEXT IN CIRCLE | NEW TRICK 2023 | #vickyeditingvs







 जय शिवराय मित्रांनो आपल स्वागत आहे आपल्या YOUTUBE CHANNEL वर ज्याचे नाव आहे VICKY EDITING VS भावांनो नेहमी प्रमाणे हा व्हिडिओ सुद्धा एकदम खास व अद्वितीय होणार आहे TEXT बनविण्यासाठी आपल्याला कोणत्याही मटेरियलची गरज पडणार नाही हे लक्षात ठेवा .
















 तर अशा प्रकारचे CIRCULAR TEXT बनविण्यासाठी नेहमी प्रमाणे एका APPLICATION ची गरज पडणार आहे ती APPLICATION म्हणजे PIXELLAB PLAY STORE वर मिळून जाईल हे पण तुम्हाला माहितीच आहे की पण तुम्हाला एक गोष्ट माहित नाही ती म्हणजे माझ्यासारखं एकदम भारी व खतरनाक PIXELLAB कुठे व कसे मिळेल त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही फक्त पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी PIXELLAB APPLICATION वर लवकरात लवकर व्हिडिओ बनवतो आणि PIXELLAB देतो अजून तुम्ही मागील व्हिडिओ बघितले नसतील तर बघून घ्या आणि तुम्हाला कुठल्याही विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तरी पण कमेंट करा तर चला मग पुढे पाहू















 CIRCULAR TEXT बनवण्यासाठी PIXELLAB मध्ये गेल्यास NEW TEXT वर जायचय आणि ते NEW TEXT CUT करून तुम्हाला पाहिजे ते नाव टाकून घ्या मी जय श्रीराम टाकतो तर मी काहीस अशा प्रकारे जय श्रीराम नाव हे घेतलय नाव घेतल्यानंतर आपल्याला ह्या नावावर एक कुठलाही FONT घ्यायचा आहे तर मी हा FONT घेतलाय जर तुमच्याकडे FONT नसतील तर मला सांगा त्यावर पण VIDEO बनवतो आणि सर्वात चांगले असे FONT तुम्हाला देतो















 आता हे नाव आपल्याला CURVE मध्ये करायचं आहे CURVE FULL मध्ये करुन घ्यायचय CURVE केल्यानंतर बरोबर असं एका जागेवर SET करायच आहे त्यानंतर ह्या CURVE केलेल्या TEXT ला COPY करून घ्यायचं आणि COPY केलेल्या TEXT ला ROTATE मध्ये जाऊन FULL ROTATE करायच त्यानंतर हे TEXT पहिल्या TEXT च्या खाली बरोबर लावून घ्यायच आहे आणि LAYER मध्ये जाऊन दोन्ही TEXT MERGE करून घ्या MERGE केल्याच्यानंतर हे TEXT मोठ करुन घ्या व हे MERGE केलेलं TEXT पुन्हा एकदा COPY करून घ्या आणि हे COPY TEXT बरोबर मोठ्या TEXT च्यामध्ये बारीक करून लावून घ्या व असेच जेवढ्या वेळेस पाहिजे तेवढ्या वेळेस COPY करून घ्या













 त्यानंतर ह्या सगळ्या TEXT ला COLOUR मध्ये जाऊन आपल्या आवडीचा COLOUR घ्या तर मी लाल COLOUR घेतो आणि जर TEXT सारखे हलत असतील तर मग LAYER मधून सर्व LAYER LOCK करा आणि हे मागील BACKGROUND चे COLOUR पण बदलून घ्या VIDEO समजला का नाही त्यासाठी COMMENT करा आजच्या व्हिडिओत एवढच होत भेटू नवीन व्हिडिओत जर आपल्या YOUTUBE CHANNEL ला SUBSCRIBE केलं नाही तर करुन घ्या व व्हिडिओ ला लाईक शेअर कमेंट पण करा WHATSAPP TELEGRAM GROUP ला JOIN व्हा धन्यवाद 
Previous Post Next Post