New Marathi Font Download 2023 | Marathi Font Download For Banner Editing 2023 | #marathifontdownload






नमस्कार मित्रांनो ,


मी विक्रम सूर्यवंशी आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतोय..




तर मित्रांनो तुम्ही एक डिजाइनर असाल किंवा एक youtuber असाल तर हा ब्लॉग तुमच्यसाठी खूप महत्वाचा आहे आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत की अशा प्रकारचे सगळ्यात भारी आणि Unique font कसे डाऊनलोड करायचे Pixellab मध्ये कसे add करायचे तेही पाहणार आहोत. 






































🔘 HOW TO FONT DOWNLOAD
    फॉन्ट डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला ब्लॉग scroll करून घ्यायचय त्यानंतर डाऊनलोड हे नाव कुठे तरी दिसून जाईल तर त्याच्यावरून click करून आपले सर्व font डाऊनलोड करायचे आहेत. फाईलला पासवर्ड आहे जर पासवर्ड माहित नसेल तर सांगतो पासवर्ड VEVS हा आहे.






































🔘 FONT ADD IN PIXELLAB
     Pixellab मध्ये फॉन्ट add करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर app open करायची आहे त्यानंतर Text वर क्लिक करायच आहे ते केल्यास खाली पाच option दिसतील तर तुम्हाला A वर जायचं आहे मग थोडस डाव्या बाजूला scroll करायच आहे scroll केल्यानंतर तुम्हाला Ab font नाव दिसेल त्यानंतर काहीसे फॉन्ट open होतील व तुम्हाला वर my font हे नाव दिसेल बघा त्यानंतर search च्या पुढे दोन दुसऱ्या नंबरला जे file सारखं दिसतंय का तिथं जायचं आणि मी जे फॉन्ट फाईल दिलेली आहे ती add करायची आहे फाईलचे नाव NO UNICODE FONT VEVS हे आहे सगळे फॉन्ट भेटतील तर सगळे फॉन्ट add करा. ह्या फॉन्ट ला unicode काढायची काहीच गरज नाही आणि हे फॉन्ट मराठीत व इंग्लिश दोन्ही मध्ये वापरता येतो.





























जर youtube channel ला subscribe केलं नसेल तर करून घ्या whatsapp, telegram ग्रुपला पण जॉईन व्हा आणि instagram ला पण फॉलो करा...























Youtube, WhatsApp, Telegram, Instagram, material download सर्व लिंक ब्लॉगमध्ये दिल्या आहेत.

















Previous Post Next Post