Guru Purnima Banner Editing | Guru Purnima Banner Editing 2023 | guru purnima banner editing | #vickyeditingvs

 



जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच VICKY EDITING VS तर आपण आजचा व्हिडिओ गुरुपौर्णिमा बॅनर वर बनवला आहे नेहमी प्रमाणे हा व्हिडिओ सुद्धा एकदम भारी आणि छान झाला आहे ह्या ब्लॉगमध्ये सर्व माहिती सांगितली आहे ती तुम्ही नीट वाचा आणि समजून घ्या.



































बॅनर बनविण्यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो घेतली आहे त्याच बरोबर गुरूपौर्णिमा नावाचा Text बनवून घेतलाय त्यानंतर एक मॉडेल फोटो एक name plate आणि फुलाची फोटो व background घेतल आहे.





































हे सर्व मटेरियल फ्री मध्येच आहे कारण जरी मटेरियल फाईल zip मध्ये असली तरी फाईल ला पासवर्ड काहीच नाही तुम्हाला ही फाईल filemaneger मधून extract करून घ्यायचय.
































आता बॅनर कस बनवायचं ते बघू सर्वात अगोदर तीन dot वर जाऊन image size मध्ये जायचं आणि width 1280 height 852 करून घ्या अधिक चिन्हावर जाऊन from gallery मधून background घ्यायचं आहे मग relative size मधून size वाढवून घ्यायच आहे त्यांनतर layer मध्ये जाऊन layer lock करून घ्या पुन्हा एकदा from gallery मधून छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो घ्या आणि बरोबर एका जागेवर तुम्हाला पाहिजे तिथे सेट करुन घ्या प्रत्येक वेळेस layer lock करा म्हणजे banner बनवताना काहीच अडचण येणार नाही त्यांनतर from gallery मधून गुरुपौर्णिमा text Png घ्या तेही तुमच्या पद्धतीनुसार बरोबर एका जागेवर लावून घ्या त्यांनतर आणखी एक जी मी text फोटो दिली आहे ती पण add करून घ्या ती गुरुौर्णिमा text च्या खाली लावून घ्या त्यांनतर फुलाची फोटो पण त्याखाली बरोबर लावून घ्या. Nameplate पण घ्या आणि मॉडेल फोटो nameplate च्या पुढे लावा त्याचबरोबर आपल नाव त्या nameplate वर आपल नाव टाका.






















































बॅनरचे सर्व मटेरियल ब्लॉगमध्ये आणि YouTube व्हिडिओच्या description मध्ये पण लिंक दिली आहे तसेच plp फाईल सुद्धा दिली आहे. जर तुम्ही youtube ला subscribe आणि whatsapp, telegram ग्रुपला ला join केलं नसेल तर करून घ्या तसेच instagram ला पण फॉलो करून घ्या...





















🔘PLP FILE DOWNLOAD LINK 












Previous Post Next Post