VEVS CALLIGRAPHY FONT | Marathi Calligraphy Fonts 2023 | calligraphy fonts download | #vickyeditingvs



जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये रोजच्या ब्लॉग प्रमाणे हा ब्लॉग पण खूप मस्त आणि एकदम भारी झालाय आजचा ब्लॉग ज्या विषयावर होणार आहे तो विषय म्हणजे जो आता मार्केट मध्ये youtube वर तसेच बॅनर बनवण्यासाठी अशा प्रकारचे फॉन्ट वापरत आहे हे फॉन्ट तुम्ही खूप सोप्या पद्धतीने डाऊनलोड करून घेऊ शकता












































आपणं ह्या ब्लॉगमध्ये फॉन्ट कसा डाऊनलोड करायचा तो Pixellab मध्ये unicode pad ॲप मध्ये कसा add करायच ते संपूर्ण पाहणार आहोत तुम्ही आपले मागील ब्लॉग बघितले नाही तर ते बघून घ्या























































🔘 HOW TO DOWNLOAD FONT 

फॉन्ट डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला आपला ब्लॉग संपूर्ण वाचायचा आहे जर वाचायचं नसेल तर ब्लॉग हा scroll करायचा आहे scroll केल्याच्या नंतर तुम्हाला कुठे तरी MATERIAL DOWNLOAD असं दिसेल त्यावर क्लिक करून  तुम्हाला तीन डॉट दिसतील त्यावर जावा मग save to device वरून आपला फॉन्ट file manager मध्ये डाऊनलोड करा मग त्या फॉन्ट ला password राहिलं हे लक्षात ठेवा पासवर्ड तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये भेटेल password मिळाल्यास तुम्हाला एका आपची गरज पडणार आहे ती ॲप म्हणजे file manager आहे file manager ॲप play Store वर मिळेल तेथून तुम्हाला जी file manager ॲप पाहिजे ती घ्या ॲप ओपन केल्यानंतर zip नाव वरती दिसेल त्यावर गेल्यानंतर डाऊनलोड सारखं चिन्ह दिसेल क्लिक करा केल्यानंतर extract files to असं नाव बघायला भेटेल तर त्या extract files to वर क्लिक करायच आहे तेही केल्यानंतर तुम्हाला खाली extract नाव दिसेल त्यावर जा मग तुम्हाला password मागेल तो password टाका टाकल्यानंतर आपला फॉन्टचा password unlock होईल पुन्हा एकदा सांगतो password हा ब्लॉग मध्ये आहे...















































🔘 HOW TO ADD FONT IN PIXELLAB

Pixellab मध्ये फॉन्ट add करण्यासाठी सर्वात अगोदर pixellab open करा open केल्यानंतर new text नाव दिसेल त्यावर क्लिक करा खाली A अक्षर दिसेल त्यावर जा आणि ते वरचे जे काय edit, delete, copy हे नावं दिसतील त्यांना डाव्या बाजूला सरकवा सरकवल्या नंतर Ab नाव दिसेल त्यावर क्लिक करा मग आता my fonts वर जा आणि तुम्हाला search पुढे तुम्हाला दोन file सारखे option दिसतील बघा तुम्ही कोणताही option घ्या मी दोन नंबरच्या option वरून फॉन्ट add करून घेतो मग तुम्हाला खाली add directory नाव दिसेल त्यावर क्लिक करा आपला फॉन्ट add होईल 

(माझ्यासारखं PIXELLAB ॲप पाहिजे असेल तर मला कमेंट करा.)
















































🔘 HOW TO ADD FONT IN UNICODE PAD APP

Unicode app मध्ये फॉन्ट add करण्यासाठी तुम्हाला font हे नाव दिसेल त्याच पुढे खाली तोंड केलेलं चिन्ह दिसेल बघा त्यावर जावा मग तुम्हाला select नाव दिसेल त्यावर जाऊन आपला फॉन्ट add करा 

















































आजच्या व्हिडिओत एवढंच होत जर तुम्हाला काही समजल नाही तर मी screenshot पण दिले आहेत बघा जर तुम्ही youtube channel सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि whatsapp telegram group ला सुद्धा जॉईन व्हा व माझ्या instagram id ला फॉलो करा....
          [पासवर्ड shivray हे नाव आहे...]






















🔘 FONT FILE EXTRACT IN FILE MANAGER 





































🔘 FONT ADD IN PIXELLAB 
















🔘 FONT ADD IN UNICODE PAD




Previous Post Next Post