जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग हा फॉन्ट वर आहे जर तुम्ही आपले फॉन्टचे दुसरे ब्लॉग बघितले नसतील तर ते पण बघून घ्या प्रत्येक ब्लॉग हा नीट समजून सांगितला आहे जर ब्लॉग समजत नसेल किंवा काही अडचण येत असेल तर मला whatsapp किंवा instagram वर मेसेज करा
फॉन्ट डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण ब्लॉग वाचायचा आहे नंतर तुम्हाला कुठे तरी material download हे नाव बघायला मिळेल त्यावर क्लिक करून घ्या मग तुम्हाला youtube ला subscribe करायला सांगेल ते करा मग ते झाल्यावर खाली instagram ला फॉलो करायला सांगेल ते केल्यानंतर खाली unlock link दिसेल त्यावर जाऊन आपल फॉन्ट डाऊनलोड करा
हे फॉन्ट इंग्लिश आहेत हे तुम्ही Pixellab, vn, capcut, inshot अशा वेगवेगळ्या ॲप वर वापरू शकता फॉन्ट कसे वाटले ते नक्की सांगा आता हे फॉन्ट Pixellab मध्ये कसे add करायचे ते सांगतो त्यासाठी Pixellab app मध्ये गेल्यास तुम्हाला new text नाव दिसेल त्यावर जाऊन खाली तुम्हाला A नाव भेटेल त्यावर जावा मग त्या A च्यावर तुम्हाला copy, to front, to back हे नाव डाव्या बाजूला सरकवून घ्या सरकवल्या नंतर तुम्हाला Ab ह्या नावावर जाऊन my fonts मध्ये जा गेल्यानंतर वर search समोर दोन file सारखे आकार दिसतील त्या दुसऱ्या file वर जा मग तुम्हाला आपल्या फॉन्टची फाईल तिथे add करून घ्या
तुम्ही अजून youtube ला subscribe केलं नसेल तर करून घ्या whatsapp, telegram group ला जॉईन व्हा आणि instagram ला फॉलो करा जर काही अडचण असेल तर instagram किंवा whatsapp message करा धन्यवाद आजच्या ब्लॉग मध्ये एवढच होत भेटू नवीन ब्लॉग मध्ये