Gauripujan Banner Editing 2023 | gauripujan banner editing in marathi | plp file download | #vickyeditingvs



 

जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये ब्लॉग हा गौरीपूजन वर होणार आहे ब्लॉग मध्ये मी जी माहिती सांगितली आहे ती नीट वाचा आणि जे सांगितलं आहे ते करा तुम्ही मागील ब्लॉग वाचले नसतील तर ते वाचा आणि तुम्हाला खतरनाक फॉण्ट पाहिजे असतील तर मी ते पण दिले आहेत. आपल्या बॅनर मटेरियल ला password आहे तो video मध्ये बघायला भेटेल 





































चला ब्लॉग सुरु करु सगळ्यात आधी Pixellab मध्ये या Pixellab मध्ये आल्यावर size ही 1280×1280 करून घ्या त्यानंतर मी दिलेलं background add करा मग मी जी गौरी माता ची फोटो दिली आहे ती add करा relative size मध्ये जाऊन size वाढवून घ्या जे काय मी जेष्ठा गौरीपूजन हे नाव दिलंय ते घ्या त्याची size पण वाढवून घ्या नंतर जे काय मंगलमय शुभेच्छा हे नाव घ्या त्याची size पण वाढवून घ्या मग जे काय मी सुविचार दिलं आहे ते घ्या त्याची size वाढवा मग जे काय तारीख असल तर ती पण घ्या आणि मग शेवटला जे काय nameplate, परत त्यावरील नाव आहे ते पण घ्या व आपली फोटो ही घ्या 


































जर तुम्ही youtube channel subscribe केलं नसेल तर करून घ्या whatsapp & telegram group ला जॉईन व्हा जर instagram ला follow केलं नसेल तर करून घ्या आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होत भेटू नवीन ब्लॉग मध्ये 































Jay Shivray friends welcome to your blog the blog is going to be on Gauri Pujan read the information I have mentioned in the blog carefully and do what I have said if you have not read the previous blog then read it and if you want dangerous fonts I have also given them are Your banner material has a password, you will see it in the video
































Let's start the blog, first of all in Pixellab, when you come to Pixellab, set the size to 1280×1280, then add the background I have given, then add the photo of Gauri Mata that I have given, go to relative size and increase the size. Take the name given but increase its size, then take the name of auspicious wishes, increase its size, then take whatever I have suggested, increase its size, then whatever the date is, take it too, and then finally take the nameplate. Again take the name on it and take your photo




































If you haven't subscribed to youtube channel then join whatsapp & telegram group if you haven't followed instagram then do so in today's blog see you in new blog














Previous Post Next Post