Krishna Janmashtami Banner Editing 2023 | shree krishna janmashtami banner editing marathi


 जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग श्री कृष्ण जन्माष्टमी बॅनर वर बनवलेला आहे बॅनर बनवण्यासाठी जे मटेरियल मी दिलंय त्या मटेरियल ला पासवर्ड आहे पासवर्ड हा व्हिडिओ मध्ये दिला आहे व्हिडिओ तुम्हाला ह्या ब्लॉग मध्येच पहायला मिळेल आणि मी शुभेच्छुक पट्टीवर पण एक ब्लॉग व व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो ब्लॉग व व्हिडिओ बघितला नाही तर तो बघून घ्या तो व्हिडिओ पण तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल



























तर ब्लॉग ला सुरूवात करू सर्वात अगोदर मी जी plp file दिली आहे ती download करा आणि Pixellab मध्ये add त्याच्या नंतर मी त्या plp file मध्ये काय काय वापरलाय ते तुम्हाला दिसेल तरी सांगतो मी एक background वापरलं आहे त्यांनतर श्री कृष्णाची फोटो वापरली आहे नंतर श्री कृष्ण जन्माष्टमी हे नाव दिले आहे त्याच बरोबर आपली शुभेच्छुक पट्टी दिलेली आहे शुभेच्छुक पट्टीवर नाव पण दिलेलं आहे मी ह्या बॅनर मध्ये मॉडेल ची फोटो add केली नाही कारण आहे शुभेच्छुक पट्टी
































मी 5000×5000 ही size घेतो आणि size घेतल्याच्या नंतर background add करतो तेही झालं आता श्री कृष्णाची फोटो घेतो मग जे काय आपले नाव असतील ते घेतो नाव पण झाली आता शुभेच्छुक पट्टी आणि त्यावरील नाव घेतो...





























आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होत जर तुम्ही आपले channel subscribe केलं नसेल तर करून घ्या whatsapp telegram group ला जॉईन व्हा instagram ला follow पण करुन घ्या 






























Jay Shivray friends welcome to your new blog Today's blog is made on Shri Krishna Janmashtami banner The material I have given to make the banner is the password for the material Password is given in the video You can see the video in this blog and I also have a blog on the auspicious strip And the video has been made. If you haven't seen the blog and the video, then watch it. You will see the video in the blog.
































So let's start the blog first of all download the plp file that I have given and add it to Pixellab after that you can see what I have used in that plp file I have used a background then I have used a picture of Shri Krishna then Shri Krishna Janmashtami This name is given along with your auspicious strip. Name is also given on the auspicious strip. I have not added the photo of the model in this banner because it is auspicious strip.






























I take the size of 5000×5000 and after taking the size I add the background, that is also done, now I take the photo of Shri Krishna, then take whatever name is your name, but done, now take the auspicious strip and the name on it...






























That's all happening in today's blog. If you haven't subscribed to our channel, please join our whatsapp telegram group, follow us on Instagram and do it.

Previous Post Next Post