Trending Nameplate 2023 | Banner Editing Nameplate | nameplate free download | #vickyeditingvs










जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच आपल्या नवीन ब्लॉग मध्ये THUMBNAIL आणि TITLE बघून तुम्हाला समजल असेल आजचा ब्लॉग कशावर आहे जर तुम्ही आपले मागील ब्लॉग बघितले नाहीत तर ते पण बघून घ्या










































हा ब्लॉग NAMEPLATE संदर्भात होणार आहे ह्या ब्लॉग मध्ये आपण 5 अशा एकदम भारी आणि खतरनाक Nameplate देणार आहोत ह्या nameplate आतापर्यंत कुणीही अशा प्रकारचे nameplate दिलेले नाहीत nameplate ला password आहे तो तुम्हाला video मध्ये बघायला मिळेल तुम्ही youtube वर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता किंवा मी ह्या ब्लॉग मध्ये तो व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो





















































सर्वात अगोदर आपल्या nameplate ह्या download करुन घ्या आणि file manager मध्ये जाऊन file unzip करून घ्या त्यानंतर Pixellab मध्ये जाऊन आपल्या nameplate ची plp file add करून घ्या plp file ही शंभर टक्के work करते जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला video मध्ये कमेंट करून अथवा instagram किंवा whatsapp ला मेसेज करा







































जर तुम्हाला कॅलिग्राफी शिकायची असेल तर मी कॅलिग्राफीचा व्हिडिओ सुद्धा या ब्लॉग मध्ये देतो कॅलिग्राफी ही infinite painter app मध्ये बनवलेली आहे 

























































Nameplate मध्ये जे फॉन्ट वापरले आहेत त्यांना unicode काढावे लागणार आहेत unicode हा श्रीदेव फॉण्ट चा आहे तिथून unicode काढून आपल्या text वर जाऊन paste करा शुभेच्छुक हे नाव खोडू नये याची काळजी घ्या जर तुम्हाला nameplate चा रंग बदलायचा असेल तर बदलून घ्या

















































आजच्या ब्लॉग मध्ये एवढच होत भेटू नवीन ब्लॉग मध्ये जर तुम्ही youtube channel ला subscribe केलं नसेल तर करून घ्या instagram ला follow करुन घ्या WhatsApp Group व telegram group ला जॉईन व्हा 




Previous Post Next Post