Shivjayanti banner design | Pixellab for pc

Shivaji maharaj 

Shivjayanti banner design | Pixellab for pc

जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच आपल्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग आपण Shivjayanti निमित्त बनवला आहे या  ब्लॉग मधील सर्व material free download तुम्ही करू शकता आपल्या material ला password देखील नाही र तुम्ही आपले मागील blog बघितले नसतील तर ते पण बघा आणि Infinity font चे सर्व ब्लॉग पण बघा मटेरियल नेहमी प्रमाणे ब्लॉग मध्येच असणार आहे






सर्वात अगोदर pixellab, picsart किंवा अन्य कुठलीही App तुम्ही Open करा मी Pixellab मध्ये Shivjayanti banner editing करणार आहे shivjayanti banner साठी मी 9000×9000 चा ratio select करतो मग आपले Background घेतो ते घेतल्यानंतर Chtrapati shivaji maharaj यांच्या Image add करतो ते झाल्यावर shivjayanti name पण add करतो मग निमित्त शिवमय भगव्या शुभेच्छा हे नाव देखील घेतो 







मग प्रतिपच्चंद्रलेखेव । वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।। शाहसुनी शिवस्यैषा। मुद्रा भद्राय राजते ।। या नावाची png घेतो इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या प्रत्येक कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती मानाचा मुजरा!!! या नावाची देखील png घेतो 19 february हे नाव ही घेतो त्यानंतर राहिला विषय आपल्या Nameplate व त्यावरील नाव सुद्धा घेतो तर आपला banner तयार झाला आहे 







जर colour adjecement किंवा banner quality वाढवायची असेल तर Lightroom मधून edit करू शकता र अशा प्रकारे 2024 shivjayanti banner editing तुम्ही करू शकता youtube channel वर व्हिडिओ पण बघू शकता channel चे नाव Vicky editing vs हे आहे मटेरियल download करण्यास problem येत असेल तर Instagram ला message करू शकता सर्व Links ब्लॉग मध्ये बघायला मिळतील




Previous Post Next Post